अर्जुना नदीवरील पुराची माहिती आधीच मिळणार

राजापूर : नदीच्या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाइम डाटा अ‍ॅक्विझिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर बसविली आहे.

नीलेश राणे यांच्या मदतीमुळे अर्जुना नदी झाली गाळमुक्त

राजापूर : माजी खासदार नीलेश राणे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त झाली आहे.