विश्वासाचे नाते जपणे अत्यावश्यक- विजय कुवळेकर

रत्नागिरी : समाजातील बदललेल्या परिस्थितीत परस्परांमधील विश्वासाचे नाते जपणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि व्याख्याते विजय कुवळेकर यांनी केले.

क्रीडा महोत्सव म्हणजे आनंदाचा क्षण : सीए चंद्रकांत हळबे

रत्नागिरी : दैनंदिन धावपळीच्या जीवनात क्रीडा महोत्सव हा एक आनंदाचा क्षण असतो. यातून सर्वांना भरपूर आनंद मिळतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे यांनी केले.

करसल्लागारांनी दर्जेदार सेवा, ज्ञान द्यावे – एम. श्रीनिवास राव

रत्नागिरी : रत्नागिरीतील करसल्लागारांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि ज्ञान द्यावे, असे आवाहन ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रॅक्टिशनर्सचे अध्यक्ष एम. श्रीनिवास राव यांनी केले.

आयकर, जीएसटीमधील जाचक तरतुदी सुधारण्यासाठी व्यापारी, करसल्लागारांचे आंदोलन

रत्नागिरी : जीएसटी, आयकर कायद्याच्या पूर्ततेच्या तरतुदी कमी आणि सुसह्य कराव्यात, अशी मागणी करत आज देशभरातील व्यापारी, उद्योजक, करसल्लागार संघटनांनी जीएसटी आणि आयकर विभागांना शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करत निवेदन दिले. रत्नागिरीतही व्यापारी आणि करसल्लागार आंदोलनात सहभागी झाले.