रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील आगळ्या देखाव्याचे वेगळेपण सलग पंधराव्या वर्षीही जपले असून यावर्षी त्यांनी इको-फ्रेंडली देखाव्यातून भारतीय सेनेला मानवंदना दिली आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांनी गणेशोत्सवातील आगळ्या देखाव्याचे वेगळेपण सलग पंधराव्या वर्षीही जपले असून यावर्षी त्यांनी इको-फ्रेंडली देखाव्यातून भारतीय सेनेला मानवंदना दिली आहे.
रत्नागिरी : दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टामार्फत आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेत कुवारबाव (रत्नागिरी) येथील संजय वर्तक यांच्या सजावटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
गेल्या १४ वर्षांपासून रत्नागिरीजवळच्या कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीय इको-फ्रेंडली बाप्पा साकारत आहेत. यावर्षी एकजुटीने भ्रष्टाचाराची फोडणारा बाप्पा साकारण्यात आला आहे.
रत्नागिरी : स्वतः करोनाबाधित झाल्याने कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे लागलेल्या हेल्पिंग हँड्सच्या सदस्यांनी तेथेही मदतीचा हात पुढे करून रुग्णांचे मानसिक स्वास्थ्य जपण्याचे काम चालविले आहे.
रत्नागिरी : कुवारबाव नळपाणी योजना आणि सौर ऊर्जा योजनेसाठी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला असून, त्याबाबतचे निवेदनजिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आले.