करोनापासून बचावासाठी पंचसूत्रीला पर्याय नाही – विनयकुमार आवटे

सिंधुदुर्गनगरी : करोना महामारीपासून आपला बचाव करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, मानसिक संतुलन, योग्य औषधोपचार आणि पूर्वदक्षता या पंचसूत्रीला पर्याय नाही, असे मत मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ प्रशिक्षक विनयकुमार आवटे यांनी व्यक्त केले.

ग्राहक पंचायतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा

वैभववाडी : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून कोकण विभाग ग्राहक पंचायतीतर्फे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.