‘आर्थिक चुका होऊ न देणे ही आमची जबाबदारी’

काहींनी आयुष्यात खूप पैसे कमावले, परंतु म्हातारपणासाठी काहीच शिल्लक राहिली नाही. त्यांना म्हातारपणात मुलांवर, नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागल्यामुळे अपमानित आयुष्य जगावे लागते. आर्थिक नियोजनातील चुकीमुळे हे घडते. ते टाळण्याची जबाबदारी अर्थार्थनीती संस्था स्वीकारते.

रत्नागिरी सॅटर्डे क्लबचा ८ ऑगस्टला व्हिजिटर्स डे

रत्नागिरी : महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट वर्षे प्रयत्न करत आहे. या क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन व्हिजिटर्स डे साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.