मनुज जिंदल रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी

रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील मनुज जिंदल यांची नियुक्ती झाली आहे.

गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत ग्राहक पंचायतीने निवेदन

रत्नागिरी : गळक्या आणि हेडलाइट नसलेल्या नालासोपारा-रत्नागिरी एसटीबाबत तसेच बसमधील कर्मचाऱ्यांच्या उद्धट वर्तनाबाबतचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे एसटीचे रत्नागिरी विभागप्रमुख प्रज्ञेश बोरसे यांना देण्यात आले.

रत्नागिरी ग्राहक पंचायतीच्या पत्राची पोलिसांकडून दखल

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

रत्नागिरीतील वाहतुकीच्या गैरसोयीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांच्या मजबुतीकरणामुळे नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयीबाबत महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

स्पर्धापरीक्षांसाठी राज्यशास्त्र विषयावर फेसबुक लाइव्हवर मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी येत्या बुधवारी (दि. २ फेब्रुवारी) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत राज्यशास्त्र विषयाबाबत मोफत मार्गदर्शन केले जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी मतदान जागृती विशेष ग्रामसभा

रत्नागिरी : मतदानाविषयी जनजागृतीसाठी उद्या (दि. १६ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.