रत्नागिरीत शनिवारी मोफत नेत्र तपासणी शिबिर

रत्नागिरी : रत्नागिरीत येत्या शनिवारी, दि. १० मे रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना विमा

रत्नागिरी : येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त मोतिबिंदू शस्त्रक्रिया करणाऱ्या प्रत्येकाला पात्रतेप्रमाणे अपघात विमा देण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून ५०० जणांसाठी ही योजना आहे.

इन्फिगोतर्फे रत्नागिरीत महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण

रत्नागिरी : येथील इन्फिगो फाउंडेशनकडून महिला दिनानिमित्ताने रत्नागिरीत महिलांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

सुखदुःखाचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हावे – डॉ. श्रीधर ठाकूर

रत्नागिरी : सुख-दुःख याचा विचार न करता अनुभवाने समृद्ध व्हायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन इन्फिगो आय केअरचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विशेष पुरस्कारांचे रविवारी वितरण

रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसह गुणवत्ता पारितोषिक प्रदान सोहळा येत्या रविवारी (दि. २४ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात होणार आहे.

स्वयंपूर्ण कोकण हे मिशन घेऊन काम करायला हवे : डॉ. प्रमोद सावंत

चिपळूण : कोकणाने भारताला अनेक प्रतिभावंत माणसे दिली आहेत. ते लक्षात घेता आता स्वयंपूर्ण कोकण हे मिशन राबवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.