खेड : इन्फिगो आय केअर या डोळ्यांच्या सुसज्ज हॉस्पिटलची पंधरावी शाखा खेड येथे सुरू झाली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
खेड : इन्फिगो आय केअर या डोळ्यांच्या सुसज्ज हॉस्पिटलची पंधरावी शाखा खेड येथे सुरू झाली आहे.
रत्नागिरी : गणित तज्ज्ञ प्रा. महेंद्र करकरे यांनी गणित अगदी सोपे करून सांगितल्याने विद्यार्थी मंत्रमुग्ध तर झालेच, पण त्यांची गणिताची भीती कोठल्या कोठे पळून गेली. हा अनुभव घेतला रत्नागितील रा. भा. शिर्के प्रशालेतील विद्यार्थ्यांनी. असाच अनुभव आज, शनिवारी, १ ऑक्टोबर रोजी देवरूख आणि लांज्यातील विद्यार्थी घेणार आहेत.
इन्फिगो देणार सहजतेने गणित शिकण्याची दृष्टीरत्नागिरी : शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी सहजतेने गणित विषय आणि स्पर्धा परीक्षा तयारीविषयीच्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन रत्नागिरी, देवरूख आणि लांजा येथे करण्यात आले आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ही कार्यशाळा होईल. या कार्यशाळेत गणित तज्ज्ञ प्रा. महेंद्र करकरे मार्गदर्शन करणार आहेत.
रत्नागिरी : ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या लेकराची पदोपदी काळजी घेते, शिकविते अगदी त्याप्रमाणे मास्तरांची अर्थात सर्व शिक्षकांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन यजुवेंद्र महाजन यांनी केले.
रत्नागिरीत येत्या शनिवारी (दि. १० सप्टेंबर) शिक्षक, सुजाण पालकांसाठी प्रेरणा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत शिक्षक आणि पालकांनी कार्यशाळेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये २३ ते ३० मार्चपर्यंत मधुमेह सप्ताह पाळला जाणार आहे.