रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नागिरीत शनिवारी (दि. १५ एप्रिल) होणाऱ असलेल्या विजय संकल्प मेळाव्याची जंगी तयारी सुरू आहे. शहरात बॅनर्स, झेंडे झळकले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

मुंबई : कोकणातील रेल्वे स्थानकांना जोडणारे सर्व प्रमुख रस्ते त्वरित मजबूत करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत.