शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी विधवांच्या सन्मानाचा विचार मांडूनही विधवांना समाजात चांगले स्थान मिळाले पाहिजे, हा महर्षी कर्वे यांचा विचार आजही अमलात येऊ शकला नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आता काही गावांनी त्यासाठी पुढाकार घेतला ही बाब स्तुत्य आहे, पण या विचाराचे उद्गाते भारतरत्न कर्वे यांचे स्मरण त्यानिमित्ताने केले पाहिजे.
अग्रलेख वाचा पुढील लिंकवर….