अलिबाग : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कोकण टूर सर्किटमधून येत्या डिसेंबरमध्ये चार मोफत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.

‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
अलिबाग : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या कोकण टूर सर्किटमधून येत्या डिसेंबरमध्ये चार मोफत सहलींचे आयोजन करण्यात आले आहे.
महाड : महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा कोकण विभाग आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट सहल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा प्रारंभ महाड येथे झाला. या टूरमध्ये चवदार तळे आणि गांधारपाले लेण्याचे दर्शन घडविले जाते.
महाड : महाराष्ट्र राज्य पंचगव्य डॉक्टर्स असोसिएशनने आयोजित केलेले आठवे पंचगव्य चिकित्सा संमेलन महाड येथील वीरेश्वर मंदिरामध्ये उत्साहात पार पडले.
महाड (जि. रायगड) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केल्यामुळे अजरामर झालेल्या येथील चवदार तळ्याचा ९५ वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला.
महाड : महाड (जि. रायगड) येथील तारीक गार्डन ही पाचमजली इमारत काल (ता. २४) कोसळली. केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघे ठार, तर आठ जण जखमी झाले. इमारतीतील ६० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, आणखी २६ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य सुरू आहे.