लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरीतील लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करण्याची मागणी हिंदू जनजागरण समिती आणि इतर समविचारी संघटनांनी केली आहे. त्याकरिता आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती रत्नागिरीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.

घरगुती गणपतीच्या छायाचित्रांना साप्ताहिकात प्रसिद्धी

यावर्षीच्या गणेशोत्सवातील घरोघरच्या गणपतीची छायाचित्रे रत्नागिरीतून प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिक ‘कोकण मीडिया’च्या अंकात सशुल्क प्रसिद्ध केली जातील.

रत्नागिरीत टिळकांचे फायबर शिल्प लवकरच साकारणार

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने रत्नागिरीच्या टिळक आळीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे फायबर शिल्प साकारण्याचा संकल्प गेल्या वर्षी सोडण्यात आला होता. हे शिल्प आता पूर्ण होत आले असून ते लवकरच प्रतिष्ठापित होणार आहे. उद्याच्या (दि. १ ऑगस्ट) टिळक पुण्यतिथीच्या निमित्ताने चैतन्य लोकमान्य टिळक स्मारकाचे अध्यक्ष आनंद मावळंकर यांनी ही माहिती दिली.

टिळक स्मृतिशताब्दीनिमित्ताने फायबर शिल्पाचा संकल्प

रत्नागिरी : लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीनिमित्ताने रत्नागिरीच्या टिळक आळीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे फायबर शिल्प साकारण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.