प्रभानवल्ली ते धूतपापेश्वर सहा दिवसांची संस्कृती जागर परिक्रमा

रत्नागिरी : पुण्याच्या विश्व मराठी परिषदेतर्फे रत्नागिरी जिल्ह्यात सहा दिवसांची संस्कृती जागर परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. ती २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२२ या काळात होणार असून ऑननलाइन नोंदणीची अखेरची तारीख १५ ऑक्टोबर ही आहे.

Continue reading

जगभरातील मराठी बांधवांचे जानेवारीत ऑनलाइन संमेलन

विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३०

Continue reading