एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (३ डिसेंबर २०२२) मावळतीचा इंद्रधनू हे नाटक संकल्प कला मंच, रत्नागिरी ही संस्था सादर करणार आहे. वृद्धावस्थेतून निर्माण झालेल्या समस्येवर हे नाटक आधारित आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

एकसष्टावी हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर सुरू असलेल्या प्राथमिक फेरीत आज (२ डिसेंबर २०२२) कळा या लागल्या जीवा हे नाटक श्री भैरीदेव देवस्थान समिती (जांभारी, ता. रत्नागिरी) ही संस्था सादर करणार आहे. कौटुंबिक नातेसंबंधांवरील नाजूक प्रश्नावर नाटकातून भाष्य करण्यात आले आहे.