कविकुलगुरू कालिदास म्हणजे साहित्य क्षेत्राचे मेरूमणी – डॉ. दिनकर मराठे

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास साहित्य क्षेत्राचे मेरूमणी आहेत, असे गौरवोद्गार भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी काढले.

रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात योगशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान – विनय साने

रत्नागिरी : रत्नागिरीतील संस्कृत उपकेंद्राच्या माध्यमातून तीन वर्षांत मला योगशास्त्राचे शास्त्रशुद्ध ज्ञान मिळाले, असे गौरवोद्गार बी ए योगशास्त्रात विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक विजेते विनय साने यांनी काढले.

योगशास्त्रात विनय साने प्रथम श्रेणीत प्रथम

रत्नागिरी : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र येथील बी. ए. योगशास्त्राचे विद्यार्थी विनय साने यांनी प्रथम प्रयत्नात प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

गोगटे महाविद्यालय कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात सामंजस्य करार

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉ. पी. व्ही. काणे रत्नागिरीत उपकेंद्र यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.

रत्नागिरीत १० ते २५ मार्च या कालावधीत निःशुल्क योगशिबिर

रत्नागिरीकरांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राच्या रत्नागिरी उपकेंद्रात पुन्हा निःशुल्क योगशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय गणिताचा इतिहास वैभवशाली आणि प्रेरणादायी – डॉ. कृष्णकुमार पांडेय

रत्नागिरी : भारतीय गणित व त्याचा इतिहास वैभवशाली असून प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयातील वेदांग ज्योतिष विभागाचे अधिष्ठाता डॉ. कृष्णकुमार पांडेय यांनी काढले.