गोपुरी आश्रमात विद्यार्थ्यांना सुलेखनाचे धडे

कणकवली : येथील अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात राष्ट्र सेवा दल शिबिरातील विद्यार्थ्यांना जुवाठी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील माध्यमिक विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सुलेखनाचे धडे दिले.

Continue reading

स्त्रीचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना नाकारायला हवे : सरिता पवार

राजापूर : स्त्रीतील माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवे, असे आवाहन कणकवलीतील राष्ट्र सेवा दलाच्या सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ साहित्यिक सरिता पवार यांनी केले.

Continue reading

कवयित्री सरिता पवार यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

कणकवली : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या कवयित्री, कथाकार सरिता पवार यांना जाहीर झाला आहे.

Continue reading