आज २१ फेब्रुवारी. जागतिक राजभाषा दिन. याच अपूर्व मुहूर्तावर देशाची राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होत आहे. त्याविषयीची टिपणे
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
आज २१ फेब्रुवारी. जागतिक राजभाषा दिन. याच अपूर्व मुहूर्तावर देशाची राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साजरे होत आहे. त्याविषयीची टिपणे
नवी दिल्ली : येथे भरलेल्या अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजापूर लांजा तालुका नागरिक संघ सहभागी झाला आहे.
राजापूर : कोकण किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आरमार ही शिवाजी महाराजांनी कोकणाला दिलेली सर्वांत मोठी देणगी आहे. तो इतिहास प्रत्येक कोकणवासीयाने लक्षात ठेवला पाहिजे, असे आवाहनपर उद्गार शिवव्याख्याते शाहीर सौरभ कर्डे यांनी केले.
राजापूर : कोकणात तयार झालेली कृषी प्रक्रियायुक्त उत्पादने जगाच्या बाजारपेठेत नेण्यासाठी पितांबरी उद्योग समूह मदत करील अशी ग्वाही पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांनी दिली.
राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे दहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन १ फेब्रुवारी आणि २ फेबुवारीला होत आहे. यानिमित्ताने संमेलनाच्या पूर्वसंध्येला रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
राजापूर : वाटूळ (ता. राजापूर) येथे येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या दशकपूर्ती ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार भारताचार्य सु. ग. शेवडे उपस्थित राहणार आहेत.