राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे :
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज २०२६-२७चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला. त्यातील महत्त्वाचे मुद्दे :
राज्याच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार यांनी आज (३१ जानेवारी) पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नऊ महिन्यांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्याला दिलेली भेट अखेरची ठरली.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रशासनावर पकड असणारे प्रभावी नेते अजित पवार यांचा आज (२८ जानेवारी २०२६) विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बारामती या आपल्या कर्मभूमीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
संगमेश्वर : ‘रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातल्या कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं उभारण्यात येणार असलेलं स्मारक राष्ट्रीय दर्जाचं आणि ऐतिहासिक व्हावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्मारक भव्य-दिव्य होण्याकरिता पुरातत्त्व आणि बांधकाम विभागाने मोठमोठ्या ठिकाणी असलेल्या प्रकल्पांचा अभ्यास करावा आणि भव्यता कशी आणता येईल, हे पाहावं. ३० जूनला सुरू होणार असलेल्या पावसाळी अधिवेशनात स्मारकासाठीच्या निधीला मंजुरी द्यायची आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (२७ एप्रिल) दिली.
मुंबई : कोकणच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असलेले कोकणपुत्र, लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे यांचे स्मारक रत्नागिरीतील कुवारबाव येथे उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.