राजापूर : नदीच्या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाइम डाटा अॅक्विझिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर बसविली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
राजापूर : नदीच्या पाण्याच्या पातळीची अपडेट देणारी रिअल टाइम डाटा अॅक्विझिशन सिस्टीम (आरटीडीएएस) ही अत्याधुनिक यंत्रणा पाटबंधारे विभागाने राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीवरील पुलावर बसविली आहे.
राजापूर : माजी खासदार नीलेश राणे यांच्या सक्रिय सहकार्यामुळे राजापूर तालुक्यातील अर्जुना नदी पावसाळ्यापूर्वी गाळमुक्त झाली आहे.