‘सहकार स्वरूपा’ म्हणजे कोकणातील सहकाराचे अनुभवसिद्ध मॉडेल मांडणारे पुस्तक : डॉ. उदय निरगुडकर

स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी पतसंस्था, वाचक चळवळ आणि राजकारण या क्षेत्रांमध्ये केलेल्या मुशाफिरीवर आधारित असलेल्या ‘सहकार स्वरूपा’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी रत्नागिरीत डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते झाले.

अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ पुस्तकाचे १७ मार्चला प्रकाशन

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या ‘सहकार स्वरूपा’ पुस्तकाचे प्रकाशन येत्या मंगळवारी, दि. १७ मार्च २०२६ रोजी होणार आहे.

रत्नागिरीसाठी गोवा शिपयार्डकडून २५ लाख – ॲड. दीपक पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरीतील उद्यान, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी गोवा शिपयार्ड कंपनीकडून २५ लाखाचा निधी सीएसआरमधून मंजूर झाला आहे, अशी माहिती स्वतंत्र संचालक ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा पुरातन वारसा जतन करण्याचा प्रयत्न : ॲड दीपक पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाचा पुरातन वारसा जतन करण्याचा प्रयत्न इमारतीची उभारणी करून केला जात आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्श : प्रवीण दरेकर

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अर्थकारण आदर्शवत आहे. संस्थेच्या कामकाजात असलेले सातत्य, आर्थिक शिस्त आणि प्रमाणबद्धता हा विषय दुर्मिळ आहे, असे प्रतिपादन स्वयं, समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.

रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या युगाचे बहुविध ज्ञानकेंद्र ठरेल : दीपक पटवर्धन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय नव्या युगाचे बहुविध ज्ञानकेंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले.