थिबा पॅलेस येथे आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव शुक्रवारपासून

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलने आयोजित केलेल्या सतराव्या संगीत महोत्सवाचे शुक्रवारी (दि. ९ फेब्रुवारी) थिबा पॅलेस येथे उद्घाटन होत आहे.

थिबा पॅलेस येथे ९ ते ११ फेब्रुवारीला आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलने आयोजित केलेला सतरावा संगीत महोत्सव यावर्षी ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये होणार आहे.

स्वरानंदाच्या अनुभूतीने ‘आर्ट सर्कल’च्या संगीत महोत्सवाची सांगता

रत्नागिरी : थिबा राजवाड्याच्या प्रांगणात ‘आर्ट सर्कल’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या १६व्या संगीत महोत्सवाने दर वर्षीप्रमाणेच रसिकांना स्वरानंदाची अनुभूती दिली. २१ आणि २२ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या या महोत्सवात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी केलेल्या सादरीकरणातून संगीतप्रेमी रसिकांना नृत्य, ताल, सूर यांचा त्रिवेणी संगम अनुभवता आला. विद्युत रोषणाईत न्हाऊन निघालेल्या थिबा राजवाड्याच्या समोर सादर झालेले शास्त्रीय गायन, सतार एकल वादन आणि ‘तालचक्र’ या सादरीकरणांनी रसिकांना एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवले.

थिबा राजवाडा परिसरात उद्यापासून दोन दिवस आर्ट सर्कल संगीत महोत्सव

रत्नागिरी : गेली १५ वर्षे रत्नागिरीतील थिबा राजवाड्याच्या परिसरात आर्ट सर्कलतर्फे आयोजित केला जाणारा शास्त्रीय संगीत महोत्सव उद्या आणि परवा (२१-२२ जानेवारी २०२३) होणार आहे.

थिबा राजवाड्याच्या परिसरात २१ आणि २२ जानेवारीला रंगणार आर्ट सर्कल संगीत महोत्सव

रत्नागिरी : आर्ट सर्कलतर्फे गेली १५ वर्षं थिबा राजवाड्याच्या परिसरात होणाऱ्या संगीत महोत्सवाच्या या वेळच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. २१ आणि २२ जानेवारी २०२३ असे दोन दिवस हा महोत्सव रंगणार आहे.

आर्ट सर्कलचा संगीत महोत्सव लांबणीवर

रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे निर्बंध आणि कोविडचा प्रसार लक्षात घेता येथील आर्ट सर्कलने येत्या २२ ते २४ जानेवारी या कालावधीत होणारा संगीत महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.