राम जन्मभूमीवर इंग्रजांकडून १९०२ निशाण्यांचे दगड : आशुतोष बापट

रत्नागिरी : अयोध्येत वादग्रस्त इमारतीच्या पूर्व दरवाजाजवळ १९०२ साली इंग्रजांनी समारंभपूर्वक महसुली निशाण्यांचे दगड बसवले, अशी माहिती पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक, संशोधक आशुतोष बापट यांनी दिली.

जगभरातील लोकांच्या मनावर प्रभू रामाचे अधिराज्य – आशुतोष बापट

रत्नागिरी : भारतीय आणि जगभरातील लोकांच्या मनावर प्रभू रामाचे अधिराज्य आहे, असे प्रतिपादन पुणे येथील भारतीय विद्या विषयाचे अभ्यासक, संशोधक आशुतोष बापट यांनी केले.

‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे अभ्यासक, लेखक आशुतोष बापट यांच्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ मूर्तितज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या उपस्थितीत काल (दि. २ एप्रिल) झाले.

‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

चिपळूण : मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक आशुतोष बापट यांनी लिहिलेल्या ‘सफर चिपळूण गुहागर परिसराची’ या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (दि. २ एप्रिल) येथील ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.