नागपूर येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि अत्यंत विद्वान म्हणून नावलौकिक मिळवलेले प्रा. हरेराम त्रिपाठी यांचे आज (२३ ऑगस्ट २०२५) अपघाती निधन झाले. त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचाही या अपघातात मृत्यू झाला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब

रत्नागिरी : येथे तीन दिवस पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनाची रंगत सांस्कृतिक कार्यक्रमांनी वाढविली.
रत्नागिरी : येथे पार पडलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात सहभागी झालेल्या ५१ वैदिकांनी नागचाफा लागवडीचा वसा घेतला आहे.
रत्नागिरी : रत्नागिरीत पार पडलेले तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन भारतीय संस्कृतीमधील वेदपठणाची परंपरा पुढे सुरू राहायला उपयुक्त होईल, असा विश्वास रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरिराम त्रिपाठी यांनी काढले.
रत्नागिरी : आधुनिक काळातील ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून काही उपाययोजना करता येते का, याचे संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
रत्नागिरी : कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या येथील भारतरत्न डॉ. पांडुरंग काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात येत्या ७ ते ९ फेब्रुवारी या काळात होणार असलेल्या क्षेत्रीय वैदिक संमेलनात चारही वेदांचे पठण होणार आहे.