रत्नागिरी : श्रीरामनवमीनिमित्त रत्नागिरीत ओम् साई मित्र मंडळातर्फे मंडळाच्या साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोडवरील सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप भावपूर्ण वातावरणात पार पडला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : श्रीरामनवमीनिमित्त रत्नागिरीत ओम् साई मित्र मंडळातर्फे मंडळाच्या साळवी स्टॉप – नाचणे लिंक रोडवरील सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जप भावपूर्ण वातावरणात पार पडला.
रत्नागिरी : श्रीरामनवमी निमित्त येथील ओम् साई मित्र मंडळातर्फे येत्या रविवारी (दि. २६ मार्च) सायंकाळी ६ वाजता मंडळाच्या सभागृहात सामूहिक श्रीरामरक्षा पठण आणि श्रीरामनाम जपाचे आयोजन केले आहे.
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाच्या शताब्दीनिमित्त येथील ॐ साई मित्र मंडळाच्या वतीने राजापूर येथील सावरकरप्रेमी दिलीप गोखले यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : श्री गणेशोत्सवानिमित्त ओम साई मित्र मंडळ आणि रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा ओम साई सांस्कृतिक भवन, साळवी स्टॉप, नाचणे रोड येथे १ आणि २ सप्टेंबर रोजी होणार आहेत.