ग्रंथतुलेने ऐश्वर्यसंपन्न ठरलेला विवाह सोहळा

दागदागिने आणि ऐश्वर्याच्या प्रदर्शनाने नव्हे, तर ग्रंथतुलेने झालेला ऐश्वर्यसंपन्न विवाह सोहळा मनाला मोठी उमेद देऊन गेला.

चिपळूण कोमसापच्या अध्यक्षपदी डॉ. रेखा देशपांडे, राष्ट्रपाल सावंत उपाध्यक्ष

चिपळूण : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेच्या अध्यक्षपदी मराठी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रेखा देशपांडे, तर उपाध्यक्षपदी नामवंत कवी आणि शाहीर राष्ट्रपाल सावंत यांची एकमताने निवड झाली आहे.