राज्य बालनाट्य स्पर्धेत रत्नागिरीच्या नाटकाला तिसरा क्रमांक

रत्नागिरी : बाविसाव्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून रत्नागिरीच्या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला.