डॉ. एम. बी. लुकतुके यांना मरणोत्तर कृष्णामामा महाजन पुरस्कार

दापोली : दाभोळ (ता. दापोली) येथील डॉक्टर मधुकर लुकतुके यांना मरणोत्तर कृष्णामामा महाजन स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे.

कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानतर्फे मुरूडला आरोग्य तपासणी शिबिर

दापोली : मुरूड (ता. दापोली) येथे कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर पार पडले.

रत्नागिरीतील वर्तक यांच्या सजावटीला दापोलीच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक

रत्नागिरी : दापोलीतील कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठानच्या युवा प्रेरणा कट्टामार्फत आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक बाप्पा सजावट स्पर्धेत कुवारबाव (रत्नागिरी) येथील संजय वर्तक यांच्या सजावटीला प्रथम क्रमांक मिळाला आहे.