विद्यार्थिदशेपासूनच नशेपासून दूर राहा - पोलिस उपअधीक्षक अरांक्षा यादव

विद्यार्थिदशेपासूनच नशेपासून दूर राहा – पोलिस उपअधीक्षक अरांक्षा यादव

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेतच नशेपासून दूर राहायला
शिकायला हवे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अरांक्षा यादव यांनी केले.

कौशल्य हेच खरे भविष्य : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल

कौशल्य हेच खरे भविष्य : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल

भविष्यात केवळ पदवी उपयोगी पडणार नसून, कौशल्य हेच खरे भविष्य ठरणार
आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांनी आपल्या
कौशल्यांमध्ये सातत्याने वृद्धी करणे अत्यंत गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

संस्कृत आणि संस्कृतीचे जतन अत्यावश्यक - शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

संस्कृत आणि संस्कृतीचे जतन अत्यावश्यक – शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे

रत्नागिरी : संस्कृत भाषा ही केवळ एक विषय नसून ती एक संस्कृती आहे.
त्यावर संस्कार अवलंबून असल्याने संस्कृतचे जतन आणि संवर्धन करणे खूप
महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक
मेंगाणे यांनी केले.

संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय ठेवून अडचणी दूर करू या - डॉ. मकरंद साखळकर

संस्कृत शिक्षणामध्ये समन्वय ठेवून अडचणी दूर करू या – डॉ. मकरंद साखळकर

रत्नागिरी : शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील संस्कृत शिक्षणामध्ये
समन्वय साधून विद्यार्थ्यांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी सर्व शिक्षकांनी मिळून
प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे
प्राचार्य मकरंद साखळकर यांनी केले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला कातळसडा परिसंस्थेचा अभ्यास

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केला कातळसडा परिसंस्थेचा अभ्यास

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या
वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सोमेश्वर येथील कातळ सड्याला भेट
देऊन कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण ‘सडा’ परिसंस्थेचा अभ्यास केला.

संस्कृतच्या सुरांनी दुमदुमले गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

संस्कृतच्या सुरांनी दुमदुमले गोगटे-जोगळेकर महाविद्यालय

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत
विभागातर्फे संस्कृत दिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.