महिलांना समान संधी हवी; त्याबरोबरच महिलांनी निर्णय घेऊन त्याची जबाबदारीही घेणे गरजेचे : चित्रा बुझरुक

‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ या विषयावर रत्नागिरीतल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज झाले.

महिलांच्या शाश्वत विकासासाठी रत्नागिरीत १२-१३ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद

रत्नागिरी : महिलांच्या शाश्वत विकासासाठी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात येत्या १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

वेदांत आजही जीवनदृष्टी देणारा मार्ग – प्रा. कश्मिरा दळी

रत्नागिरी : वेदांत जीवनदृष्टी प्रदान करते; वेदांतातील तत्त्वे आजही अनुपालनयोग्य आहेत, असे प्रतिपादन भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातील प्राध्यापिका कश्मिरा दळी यांनी केले.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने सलग विसाव्या वर्षी काढली लोकमान्य टिळक अभिवादन यात्रा

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे आज (२३ जुलै २०२५) लोकमान्य टिळकांच्या जयंतीनिमित्त अभिवादन यात्रा काढण्यात आली. सलग विसाव्या वर्षी या यात्रेचे आयोजन करण्यात आले.

अरुअप्पा जोशी अकादमीच्या दहा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीमध्ये शिकून विविध शासकीय पदांवर नियुक्त झालेल्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पीएम उषा अंतर्गत योग, भारतीय ज्ञान परंपरा कार्यशाळा सुरू

रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात प्राध्यापकांकरिता योगशास्त्राद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा जाणून घेण्याची कार्यशाळा आज सुरू झाली. या कार्यशाळेचा लाभ प्राध्यापकांना आयुष्यभर होईल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.