रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉ. पी. व्ही. काणे रत्नागिरीत उपकेंद्र यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालय आणि रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे डॉ. पी. व्ही. काणे रत्नागिरीत उपकेंद्र यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
रत्नागिरी : संस्कृतमध्ये करिअरच्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. मात्र विद्यार्थ्यांनी फक्त पाठ्यपुस्तकातले संस्कृत न शिकता संस्कृत साहित्याचा अभ्यास करावा. संस्कृतमध्ये साहित्य भांडार आहे. कोणत्याही विषयावरचे लेखन संस्कृतमध्ये असून प्रथम संस्कृत वाचायला शिका, बोलायला शिका, दूरदृष्टी ठेवून कौशल्यवान व्हा, असे आवाहन बंगळुरू येथील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सचिन कठाळे यांनी केले.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या संस्कृत विभागातर्फे उद्यापासून (दि. १७ फेब्रुवारी) दोन दिवसांची कालिदास स्मृती समारोह व्याख्यानमाला होणार आहे. अज्ञात रामायण या विषयाची व्याख्याने त्यामध्ये होणार आहेत.
रत्नागिरी : मराठी भाषेला प्राप्त झालेला अभिजात दर्जा टिकवून ठेवण्यासाठी एक नागरिक म्हणून प्रत्येक मराठी माणसाठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कोकण प्रांताध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी केले.
रत्नागिरी : एआयमुळे ९७ दशलक्ष नवीन नोकऱ्या मिळणार आहेत, असे प्रतिपादन एआय तज्ज्ञ डॉ. भूषण केळकर यांनी केले.
रत्नागिरी : येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू होणार आहे.