स्वरसिंधुरत्न गायन स्पर्धा रत्नागिरी आणि गोव्यातील स्पर्धकांसाठीही खुली

कुडाळ : यावर्षीची डॉ. अशोक प्रभू स्मृती हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्हा आणि गोव्यातील स्पर्धकांसाठीही खुली करण्यात आली आहे.

Continue reading

गोमंत साहित्यभूषण पुरस्कार चित्रा क्षीरसागर यांना प्रदान

पणजी : ताळगाव (पणजी) येथील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या चित्रा प्रकाश क्षीरसागर यांना मानाचा गोमंत साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Continue reading

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पणजीत पहिले मराठी साहित्य संमेलन

पणजी : दिल्ली येथील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने पणजीच्या इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सहकार्याने येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पहिले मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

Continue reading

‘स्त्री लिखित मराठी कविता’चे गुरुवारी पणजीत प्रकाशन

पणजी : साहित्यलेणी प्रतिष्ठान, ताळगाव संपादित स्त्रीलिखित मराठी कविता या २३ गोमंतकीय कवयित्रींच्या प्रातिनिधिक कवितासंग्रहाचे प्रकाशन येत्या गुरुवारी, दि. ४ जानेवारी २०२४ रोजी पणजी येथे होणार आहे.

Continue reading

ग. दि. माडगूळकरांना पणजी येथे काव्यांजली

पणजी : गदिमांना त्यांच्या आईकडून कवितेचे बाळकडू मिळाले. आईवर त्यांची प्रगाढ श्रद्धा होती. त्यांची शब्दसंपत्ती प्रचंड होती. त्यामुळे त्यांच्या कवितेतील शब्दांत सौंदर्य होते. त्यांची तपश्चर्या मोठी होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदिका सुकन्या सुजित जोशी यांनी केले.

Continue reading

प्रकाश क्षीरसागर यांचा आयएमबीतर्फे ११ रोजी सन्मान

पणजी : गोव्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि कवी प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या सरकारी संस्थेतर्फे येत्या ११ ऑगस्ट रोजी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

Continue reading

1 2 3