रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत अथांग ते उत्तुंग हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २७ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्त रत्नागिरीत अथांग ते उत्तुंग हा कार्यक्रम शुक्रवारी (दि. २७ सप्टेंबर) दुपारी ३ वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
रत्नागिरी : जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने रत्नागिरीत येत्या २७ सप्टेंबरला एमटीडीसीसह विविध संस्थांनी पर्यटन परिषद आयोजित केली आहे.
रत्नागिरी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून येत्या २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझमद्वारे चालू वर्षाकरिता पर्यटन आणि शांतता हे जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य असून त्याअनुषंगाने पर्यटन दिन साजरा होणार आहे.
लांजा : कोकणातील निसर्गरम्य लांजा तालुका वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध असून कोकण पर्यटनात लांज्याला मानाचे स्थान मिळवून देऊ या, असे आवाहन कोकण पर्यटन अभ्यासक आणि रत्नसिंधु टुरिझमचे संचालक प्रा. विजय हटकर यांनी येथे केले.