ढ मंडळीच्या ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धेचा निकाल

कुडाळ येथील ढ मंडळीने आयोजित केलेल्या ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.

ढ मंडळीने आयोजित केली ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धा

कुडाळ : येथील ढ मंडळीने आगळीवेगळी ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धा आयोजित केली आहे. करोना प्रतिबंधक लॉक डाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग व्हावा, यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.