कुडाळ : येथील ढ मंडळीने आयोजित केलेल्या ऑनलाइन नाट्यसंगीत स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
स्पर्धेच निकाल असा –
प्रथम – अवधूत आत्माराम धुपकर, पिंगुळी (१००० रुपये) (प्रायोजक – अभिषेक माने)
द्वितीय – सौ. सिद्धी विनायक परब , सावंतवाडी (७५० रुपये) (प्रायोजक – केदार सामंत).
तृतीय (विभागून) – १. भाविका रमेश चंदके, २. स्वामिनी यशवंत मुणगेकर
(५०० रुपये विभागून) (प्रायोजक – केदार सामंत)
उत्तेजनार्थ-
सौ. कांचन अमित काकडे, पुणे.
कु. पवन यशवंत पवार, कुडाळ.
कु. हर्षद प्रमोद मेस्त्री, कुडाळ.
कु. सानिका दिनेश फडके, इचलकरंजी.
कु. विनय प्रदीप वाझे, आचरा.
कु. केतकी सोमा सावंत, सावंतवाडी.
कु. प्रियांका सुशांत मिरजकर, इचलकरंजी श्री. प्रणव जगदीश तडवळकर, पुणे.
श्री. अभयकुमार अजित पोतदार, कोल्हापूर.
सर्व स्पर्धकांची नाट्यगीते ऐकण्यासाठी Youtube channel ला भेट द्या…