ज्ञानदीप ते समाजदीप : श्री रत्नेश्वर ग्रंथालयाचा सुवर्ण प्रवास

वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने धामणसे (ता. रत्नागिरी) येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीचा आढावा.

आईच्या नावाने धामणसे गावात ५०० झाडांचे वितरण

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये दिलेल्या संदेशानुसार रत्नागिरीचे नगरसेवक उमेश कुळकर्णी यांनी धामणसे (ता. रत्नागिरी) येथे आईच्या नावाने पाचशे रोपांचे वितरण केले.

धामणसे येथील पुलाचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी : बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते धामणसे (ता. रत्नागिरी) येथील हटवाडीतील पुलाचे भूमिपूजन आज, १ मार्च रोजी झाले.

रत्नेश्वर ग्रंथालयाची सुसज्ज रुग्णवाहिका पुन्हा सेवेत

रत्नागिरी : धामणसे येथील श्री रत्नेश्वर ग्रंथालयाच्या रुग्णवाहिकेने दुर्गम भागातील ७०० रुग्णांचे प्राण वाचवले. हे डोंगराएवढे मोठे काम आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

निवृत्त गटविकास अधिकारी मधुकर कुळकर्णी यांचे निधन

रत्नागिरी : धामणसे (ता. रत्नागिरी) गावचे सुपुत्र आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मधुकर पुरुषोत्तम कुळकर्णी (वय ९१) यांचे काल (दि. ४ जुलै) सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान केले.