एसटीची १७.१७ टक्के भाडेवाढ; आज मध्यरात्रीपासून होणार लागू

मुंबई : इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने अखेर भाडेवाढ लागू केली. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला

मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा एसटी बससेवा सुरू

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड तिडे ठाणे नालासोपारा अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे.

मंडणगड एसटी आगारातून बोरिवली, नालासोपाऱ्यासाठी बससेवा

मंडणगड : मंडणगड एसटी आगारामार्फत करोनाच्या आरोग्यविषयक सर्व नियमावलींचे पालन करून सोमवार, २४ मेपासून बोरिवली (मुंबई) आणि नालासोपारा मार्गावर बससेवा सुरू होत आहे.

मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा एसटी बससेवा सुरू

मंडणगड : तिडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या मागणीवरून मंडणगड-तिडे-ठाणे-नालासोपारा अशी एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे.