कातळखोद चित्रांचे देशातील पहिले संशोधन केंद्र रत्नागिरीत सुरू

रत्नागिरी : देशाचा पुरातन वारसा असलेल्या कोकणात आढळणाऱ्या कातळखोद चित्रांच्या संशोधनाचे देशातील पहिले संशोधन केंद्र रत्नागिरीत गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) सुरू झाले.

Continue reading

कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचे गुरुवारी उद्घाटन

रत्नागिरी : कोकणातील कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचे उद्घाटन गुरुवारी (दि. १२ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता होणार आहे.

Continue reading

पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली पृथ्वीवरील बदलांची माहिती

रत्नागिरी : पुण्यातील असीमित आणि अनुनाद फाऊंडेशन आयोजित केलेल्या ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह-माझे घर’ या विषयावरील अनोख्या प्रदर्शनात पहिल्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.

Continue reading

प्रवेश शुल्क : प्लास्टिकच्या दहा बाटल्या!

रत्नागिरी : नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने पुण्यातील असीमित आणि अनुनाद एज्युकेशनल अँड रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन या संस्थांनी ‘पृथ्वीची कहाणी : माझा ग्रह – माझे घर’ या विषयावरील हे प्रदर्शन ४ व ५ मार्चला आयोजित केले आहे. प्रदर्शनाला प्रवेश शुल्क म्हणून प्लास्टिकच्या दहा बाटल्या आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading