चार मिनिटांच्या भाषणात दोन लाखाचे पहिले बक्षीस देणारी स्पर्धा

रत्नागिरी : चार मिनिटांच्या भाषणानंतर दोन लाख रुपयांचे पहिले बक्षीस मिळू शकणाऱ्या नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाकरिता तरुणांनी येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

रत्नागिरीत सायकल दिनाची फेरी उत्साहात

रत्नागिरी : जागतिक सायकल दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने आयकॉनिक रत्नागिरीत आज सायकल फेरी पार पडली‌. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून फेरीचा प्रारंभ केला.

Continue reading

आयकॉनिक रत्नागिरीत बुधवारी सायकल फेरी

रत्नागिरी : आयकॉनिक *रत्नागिरीत बुधवारी (दि. ८ जून) सायकल फेरी आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता फेरी सुरू होणार आहे.

Continue reading