श्रीसूक्त अनुवाद – ऋचा १८वी

श्रीसूक्ताचा अनुवाद – ऋचा १८वी

‘टॉयमॅन’ अरविंद गुप्तांनी घडवली खेळण्यांच्या दुनियेची सफर; वैज्ञानिक खेळणी डिझायनिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन

मुलांमधील या कलात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी पुण्यातील भारतीय विद्या भवन संचलित मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्राच्या वतीने ‘खेल खेल में’ ही राष्ट्रीय पातळीवरील टॉय अँड गेम डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा ऑनलाइन आहे.