दिन साजरा करताना महिलांना मान दिला जातो का?

दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. काही समाजात आजही महिलांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ हीच बुरसटलेली भावना दिसून येते. महिलांसाठी विशेष दिन साजरा केला जाताना त्यांना मान दिला जातो का, हा प्रश्न आहे.

करोना आणि नेतृत्वातील महासमृद्ध महिला

जागतिक महिला दिनापासून ग्रामविकास विभागामार्फत ‘महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान’ ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्याची घोषणा केली आहे. त्यानिमित्ताने त्याविषयीची सविस्तर माहिती देणारा लेख.