पहिल्यावहिल्या समुद्रकिनारा कुस्ती स्पर्धेला प्रतिसाद

रत्नागिरी : राज्यात प्रथमच घेण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या समुद्रकिनाऱ्यावरील कुस्ती स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.