जिवंतपणी देशसेवा आणि मृत्युपश्चात देहदान; रत्नागिरीतील माजी सैनिक अनंत गोखले यांचे निधन

माजी सैनिक अनंत नरहर गोखले यांचे अल्पशा आजाराने २० ऑगस्ट २०२६ रोजी निधन झाले. मूळचे कर्ला-लिमयेवाडी येथील रहिवासी असलेले गोखले ७८ वर्षांचे होते. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार अनंत गोखले पार्थिवाचे देहदान करण्यात आले.

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नाचणे (रत्नागिरी) येथील मंगल जोगळेकर यांनी मरणोत्तर देहदान केले.

रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विसावे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : नाणीज (ता. रत्नागिरी) येथील श्रीमती मंजुळा तोडणकर यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान केले. हे महाविद्यालयातील विसावे देहदान होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या वडिलांचे देहदान

रत्नागिरीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील अच्युत शिवराम आठल्ये (वय ८९ वर्षे) यांचे २७ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले.

नाणीजचे माजी सरपंच नारायण सावंत यांचे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : नाणीज (ता. रत्नागिरी) येथील माजी सरपंच नारायण सावंत यांनी आज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मरणोत्तर देहदान केले. हे महाविद्यालयातील सोळावे देहदान आहे.

रत्नागिरीतील निवृत्त पोलीस अधिकारी विजयकुमार आगाशे यांचे देहदान

रत्नागिरी पोलीस दलातून सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) म्हणून निवृत्त झालेले विजयकुमार वासुदेव आगाशे (रा. बंदररोड, रत्नागिरी) यांचे आज (१८ नोव्हेंबर २०२५) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे देहदान करण्यात आले.