बहुरंगी श्रीकांत ढालकर यांनी उलगडले बहुढंगी व्यक्तिमत्त्व

रत्नागिरी : बहुरंगी कलाकार असलेले श्रीकांत ढालकर यांनी आपले बहुढंगी व्यक्तिमत्त्व उलगडून सांगितले. गोळप कट्टा (ता. रत्नागिरी) येथील मुलाखतीत त्यांच्या या अवलिया अष्टपैलू कलाकाराची ओळख उपस्थितांना झाली.