जीवनाचा उत्कर्ष करण्याची ताकद योगविद्येमध्येच – डॉ स्वामी परमार्थदेव

रत्नागिरी : भारताला परंपरेने प्राप्त सर्वांगसुंदर योग केल्यास जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो, असे गौरवोद्गार पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी काढले.

पतंजलीचे डॉ. परमार्थ देव रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर

रत्नागिरी : रामदेव बाबांचे परमशिष्य, पतंजलीच्या संस्थांचे केंद्रीय मुख्य प्रभारी डॉ. परमार्थ देवजी पाच दिवस रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

बहुरंगी श्रीकांत ढालकर यांनी उलगडले बहुढंगी व्यक्तिमत्त्व

रत्नागिरी : बहुरंगी कलाकार असलेले श्रीकांत ढालकर यांनी आपले बहुढंगी व्यक्तिमत्त्व उलगडून सांगितले. गोळप कट्टा (ता. रत्नागिरी) येथील मुलाखतीत त्यांच्या या अवलिया अष्टपैलू कलाकाराची ओळख उपस्थितांना झाली.

हठयोग प्रशिक्षणार्थी पाचवीतील शाल्व कारेकरची योगासन प्रात्यक्षिके लक्षवेधी

रत्नागिरी : आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने येथील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात पाचवीतील शाल्व कारेकरची योगासन प्रात्यक्षिके लक्षवेधी ठरली. तो पंजाबमध्ये हठयोगाचे प्रशिक्षण घेत आहे.

रत्नागिरीत १२ ते १८ मार्चपर्यंत पतंजली योग विज्ञान शिबिर

रत्नागिरी : हरिद्वार येथील पतंजली योगसंस्था आणि ॐ साई मित्र मंडळातर्फे प. पू. योगगुरू रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण द्वारा प्रणित मोफत योग विज्ञान शिबिर रत्नागिरीत येत्या १२ ते १८ मार्च या कालावधीत रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.