५१ हजार सूर्यनमस्कारांची रथसप्तमीला संकल्पपूर्ती

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड पी आर नामजोशी कनिष्ठ महाविद्यालयातर्फे ५१ हजार सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्याची संकल्पपूर्ती रथसप्तमीला होणार आहे.

पतंजली योग समितीच्या योग दिन कार्यक्रमाला रत्नागिरीत प्रतिसाद

रत्नागिरी : पतंजली योग समितीतर्फे आज येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जिल्हा प्रशासनातर्फेही योग दिन साजरा करण्यात आला.