विक्रांत आलेकर, अनंत तानकर, हर्षदा कुलकर्णी सायक्लोथॉनचे विजेते

रत्नागिरी : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आयोजित केलेल्या तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वात चिपळूणचे विक्रांत आलेकर विजेते ठरले. अवघ्या १ तास ३३ मिनिटांत त्यांनी ४२ किमीचे अंतर पार केले. आलेकर बंधूंनी सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक पटकावून स्पर्धा गाजवली.

संगमेश्वर ते देवळे पेडल फॉर स्पिरिच्युअलिटी रत्नागिरी सायक्लोथॉन

रत्नागिरी : येथील सुवर्णसूर्य फाउंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कलांगण (संगमेश्वर) या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संगमेश्वर ते देवळे पेडल फॉर स्पिरिच्युअलिटी म्हणजेच अध्यात्मासाठी रत्नागिरी सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे.

संगमेश्वरमधील सायक्लोथॉनच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी : येथील सुवर्णसूर्य फाऊंडेशन, रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि कलांगण संगमेश्वर आयोजित संगमेश्वर ते देवळे सायक्लोथॉनच्या नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.