विज्ञान शिक्षक मंडळाच्या निबंध स्पर्धेत देवरूखच्या मुली प्रथम

देवरूख : राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या औचित्याने रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत दोन्ही गटांत देवरूखच्या मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

औषधी वनस्पतींची माहिती लोकांनी घ्यावी, मुलांनी अभ्यास करावा : दधिच

रत्नागिरी : मुलांच्या विकासात पालकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या परिसरातील औषधी वनस्पतींची माहिती आणि त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांनी करून घ्यावा आणि मुलांनी प्राचीन परंपरागत आयुर्वेदाची माहिती घेऊन अभ्यास करावा, असे आवाहन जेएसडब्ल्यूचे सीएसआर विभागप्रमुख अनिल दधिच यांनी केले.