रत्नागिरी : सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असून
नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन
बगाटे यांनी एका विशेष संदेशाद्वारे दिला आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : सायबर गुन्हेगार सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत असून
नागरिकांनी अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन
बगाटे यांनी एका विशेष संदेशाद्वारे दिला आहे.
प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक
नितीन बगाटे यांच्या ‘रेड्स ॲप’ संकल्पनेला देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना स्मार्ट पोलीस स्टेशन मानांकन देण्यात आलं आहे.
नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर स्वयंचलित आणि पारदर्शक पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे.
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व समुद्रकिनाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची वाहनं नेण्यास किंवा चालवण्यास जिल्हा पोलीस दलाने बंदी घातली आहे.