मुंबई : अमृततुल्य मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळणे हे सर्वच मराठीप्रेमींचे स्वप्न होते. ते आता साकार झाले आहे. त्यानिमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघाने त्याच विषयावरील लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मुंबई : अमृततुल्य मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान मिळणे हे सर्वच मराठीप्रेमींचे स्वप्न होते. ते आता साकार झाले आहे. त्यानिमित्ताने मराठी वृत्तपत्र लेखक संघाने त्याच विषयावरील लेख स्पर्धा आयोजित केली आहे.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाने ४९ वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा जाहीर केली आहे. त्याचबरोबर राज्यस्तरीय दिवाळी अंक प्रदर्शनाचीही घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली.
मुंबई : येथील मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी दिली.
मुंबई : मराठी भाषा दिनानिमित्ताने ‘मराठी भाषेची चिंता आणि चिंतन’ या विषयावर बोलीभाषेत कुसुमाग्रज तथा कविवर्य वि. वा. शिरवाडकर यांना उद्देशून पत्रस्वरूपात राज्यस्तरीय लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
डोंबिवली : सध्याच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या युगात कुटुंबाला वेळ देणे अवघड होत आहे. अशा स्थितीत विचारांची देवाणघेवाण होणाऱ्या सामाजिक संमेलनांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी केले.