भातकापणीच्या काळजीविषय़ी यूट्यूब लाइव्ह मार्गदर्शन

रत्नागिरी : भातकापणी करताना घ्यावयाची काळजी आणि प्रक्रियेविषयी रिलायन्स फाउंडेशन आणि कृषी संशोधन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने यूट्यूब लाइव्ह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

भाट्ये येथील मच्छीमारांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

रत्नागिरी : रत्नागिरीजवळच्या भाट्ये येथील मच्छीमारांना रिलायन्स फाउंडेशन, भाट्ये मच्छीमार सेवा सहकारी संस्था आणि नागरी संरक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

सिंधुदुर्गातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेबद्दल ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : भारतीय तटरक्षक दल-रत्नागिरी, मत्स्य व्यवसाय विभाग-सिंधुदुर्ग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घावयाच्या काळजीबाबतची माहिती ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर भातशेती; सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना ध्वनिचर्चासत्रातून मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : सध्या करोनाच्या संसर्गाचे संकट मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे; मात्र खरीप हंगाम जवळ येत असल्याने कोकणाच्या शेतीतील महत्त्वाचे पीक असलेल्या भाताच्या लागवडीची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे खरीप भात लागवडीचे नियोजन, तसेच करोनाच्या पार्श्वभूमीवर शेती करताना घायची काळजी याविषयी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना नुकतेच ध्वनिचर्चासत्राद्वारे घरबसल्या मार्गदर्शन करण्यात आले.